Surprise Me!

रिक्षाचालकांकडून जिल्हा प्रशासनाला विजय मल्ल्याचा फोटो भेट | Sakal Media |

2021-04-28 833 Dailymotion

रिक्षाचालकांकडून जिल्हा प्रशासनाला विजय मल्ल्याचा फोटो भेट<br /><br />पुणे : बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून जबरदस्तीने होणार्‍या कर्जवसुलीला कंटाळून रिक्षा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत जिल्हा प्रशासनाचा विजय मल्याचा फोटो भेट देऊन निषेध व्यक्त केला. फायनान्स कंपन्याची गुंडागर्दी बंद करण्यात यावी तसेच राज्य सरकारने रिक्षाचालकांना अनुदान द्यावे, अशी मागणी करीत 'बघतोय रिक्षावाला' या रिक्षा चालक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आले.<br /><br />(व्हिडिओ :शहाजी जाधव, अनिल सावळे)

Buy Now on CodeCanyon